कृषि वार्ताAgroStar
अँग्री डॉक्टर ने दिलं अचूक मार्गदर्शन, मिरचीचं विक्रमी उत्पादन!
आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका शेतकऱ्याची कहाणी, ज्यांना ॲग्रोस्टार सुविधा आणि मार्गदर्शनाचा कसा फायदा झाला, हे त्यांनी स्वतः या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.👉हे आहेत मल्लिकार्जुन माळी, एक माजी सैनिक आणि आता यशस्वी मिरची उत्पादक. प्रतिकूल हवामान, अडचणींचा डोंगर, आणि मर्यादित संसाधनं असूनही त्यांनी ३ टनांहून अधिक मिरचीचं उत्पादन घेतलं — तेही ॲग्रोस्टार ॲग्रीडॉक्टर च्या अचूक मार्गदर्शनामुळे!या व्हिडीओमध्ये बघा:👉मिरचीसाठी त्यांनी घेतलेली तयारी
👉ॲग्रीडॉक्टर कडून मिळालेला तांत्रिक सल्ला
👉उत्पादन वाढवण्यासाठी वापरलेल्या शेती पद्धती
👉आणि सर्वात महत्त्वाचं – त्यांचा प्रवास: सैनिक ते स्मार्ट शेतकरीॲग्रोस्टार च्या अॅप, ॲग्रीडॉक्टर मार्गदर्शन आणि वेळेवर माहिती यांचा योग्य वापर करून त्यांनी शेतीत यश मिळवलं. त्यांची कहाणी इतर शेतकऱ्यांसाठीही एक प्रेरणा ठरेल.हा प्रेरणादायी व्हिडीओ नक्की बघा आणि जाणून घ्या की ॲग्रीडॉक्टर मार्गदर्शनामुळे मिरची उत्पादनात विक्रमी यश कसं मिळवता येतं!👉संदर्भ:AgroStarवरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.