समाचारAgroStar
जोडा आणि बना साक्षीदार – खरीप लकी ड्रॉ च्या विजेत्यांची होत आहे घोषणा!
🚗 कोण होणार टाटा पंच कारचा विजेता?ॲग्रोस्टार खरीप लकी ड्रॉ – आता होणार धमाका! 🎉हजारो शेतकऱ्यांनी घेतला सहभाग... आणि आता फक्त एकच प्रश्न
या वेळी कुणाचं नशीब उजळणार?🌟
काय तुमचंनाव असेल का त्या भाग्यवान शेतकऱ्यांमध्ये, ज्याला मिळणार आहे टाटा पंच कार?👉 ॲग्रोस्टार कुटुंबाच्या या खास योजनेत, ज्यांनी 1 एप्रिल ते 30 जून 2025दरम्यान ॲग्रोस्टार मधून ऑनलाइन किंवा ॲग्रोस्टार साथी स्टोअरवरून इन्स्टंट डिस्काउंट फीचरमाध्यमातून ₹4000 किंवा त्याहून अधिक किमतीचे प्रोडक्ट्सघेतले, ते आता लकी ड्रॉसाठी पात्र आहेत!👉 पण इनाम फक्त एक नाही – बघा ही जबरदस्त बक्षिसांची यादी:✅ 1 शेतकऱ्याला मिळेल टाटा पंच कार✅ 15 विजेत्यांना प्लेटिना बाईक✅ 25 जणांना 32” LED TV✅ 200 जणांना 17x24 तिरपाल✅ 300 विजेत्यांना मिक्सर ग्राइंडर✅ 500 जणांना कमांडो टॉर्च🎁 प्रत्येक ₹4000+ ऑर्डरवर मिळणार 100 ॲग्रोस्टार पॉइंट्स हमखास!📢 तर तयार राहा, या सर्वात थरारक क्षणासाठी!
📅 5 ऑगस्ट🕚 सकाळी 11 वाजता📍 ॲग्रोस्टार YouTube चॅनलवर LIVE**कदाचित यंदाचा विजेता तुम्हीच असाल...? हे पाहण्यासाठी LIVE नक्की बघा!👉 संदर्भ: AgroStarवरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.