AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताAgroStar India
झेंडू लागवड करताय? मग हे चुकवू नका!
🌼झेंडू फुलशेतीची संपूर्ण माहिती – डॉ. अतुल टेमगिरे व तेजस कोल्हे यांच्याकडून! या व्हिडिओमध्ये आपण झेंडू (Marigold) या महत्त्वाच्या फुलपिकासंदर्भात सविस्तर माहिती घेतली आहे. हे पीक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आणि शेतकऱ्यांना चांगला नफा देतं.👉या व्हिडिओमध्ये समाविष्ट मुद्दे :✅ झेंडू लागवडीसाठी योग्य हंगाम व हवामान✅ रोपांची निवड आणि त्यांची लावणी✅ खत व्यवस्थापन – सेंद्रिय व रासायनिक खते✅ कीड व रोग नियंत्रणाचे उपाय✅ फुलांची तोड आणि विक्री धोरण👉 शेतीत जास्त उत्पादन व नफा मिळवण्यासाठी हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!👉 संदर्भ : AgroStar Indiaवरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
0
3