कृषि वार्ताAgroStar India
ताण कमी, उत्पादन जास्त! हा आहे खास फॉर्म्युला!
👉 अॅग्रोस्टार प्युअर केल्प हे नैसर्गिक बायोस्टिम्युलंट आहे, जे समुद्री शेवाळापासून (Seaweed) तयार केले जाते. हे पिकांच्या मुळांची वाढ, पानांची हरितता आणि फुलं-फळांची संख्या वाढवण्यास मदत करते.👉 विशेषतः जेव्हा पिकांवर ताणाची (stress) अवस्था निर्माण होते – जसे की जास्त उष्णता, थंडी किंवा पाण्याची कमतरता – अशा वेळी याचा उपयोग फार फायदेशीर ठरतो. प्योर केल्पचा वापर फवारणी किंवा ड्रेंचिंग या दोन्ही पद्धतीने करता येतो. योग्य प्रमाण आणि वापराची पद्धत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.👉 अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा.👉संदर्भ : AgroStar Indiaवरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.संबंधित प्रोडक्ट: