AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताAgroStar India
दादा लाड तंत्रज्ञानाने 25 क्विंटल कापूस उत्पादन शक्य आहे का?
कपाशी उत्पादनात क्रांती – दादा लाड तंत्रज्ञान! 👉शेतकरी बंधूंनो, कपाशीच्या अधिक उत्पादनासाठी “दादा लाड तंत्रज्ञान” हे एक प्रभावी व शास्त्रशुद्ध मॉडेल आहे. AgroStar AgriDoctor अतुल टेमगिरे आणि मार्गदर्शक तेजस कोळे सर यांनी या तंत्रज्ञानाचे 6 महत्त्वाचे टप्पे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहेत – मल्चिंग, ठिबक सिंचन, सघन लागवड, गळफांदी व्यवस्थापन, योग्य नियोजन आणि अचूक अंमलबजावणी. या पद्धतीमुळे 25 क्विंटलपर्यंत उत्पादन घेणे शक्य होते! कपाशी शेतीत नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा – कारण यात आहे भरघोस उत्पादनाचे सूत्र! 👉संदर्भ : AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
0
1
इतर लेख