कृषि वार्ताAgroStar
पशुधन संजीवनी सेवा – अॅम्ब्युलन्स थेट दारात!
🐄 पशुधन संजीवनी सेवा – जनावरांसाठी मोफत मोबाईल अॅम्ब्युलन्स!👉तुमच्या गुरांची देखभाल करणे झाले आता आणखी सोपे! महाराष्ट्र शासनाची पशुधन संजीवनी सेवाम्हणजेच जनावरांसाठी मोफत मोबाईल अॅम्ब्युलन्स सेवा आता तुमच्या दारी. फक्त 1962या नंबरवर कॉल करा आणि घरबसल्या उपचार मिळवा.👉📞 कॉल करा – 1962आणि मिळवा हे फायदे:
✅ डॉक्टर, फील्ड ऑफिसर, गोसेवक तुमच्या घरी
✅ कृत्रिम गर्भधारणा व विविध आजारांवर उपचार
✅ SMS द्वारे भेटीची वेळ आधीच कळवा
✅ संपूर्ण सेवा मोफत🕗 सेवेचा वेळ:
ग्रामीण – सकाळी 8 ते 2 (6 दिवस)
शहरी – सकाळी 10 ते 6 (7 दिवस)आता तुमच्या गुरांची काळजी, घरबसल्या आणि तत्परतेने!👉 संदर्भ : AgroStarवरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.