पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
एजिटेट गोल्ड (एसीफेट ५०% + इमिडाक्लोप्रिड १.८% एसपी) 250 ग्रॅम X १ युनिट,
न्यूट्री प्रो ग्रेड 2(Zn 3%, Fe 2.5%, Mn 1%, Co 1%, B 0.5%, Mo 0.1%) 100 ग्रॅम X 1 युनिट,
फास्टर (प्रोटीन हायड्रोलायझेट 20% मि., समुद्री शेवाळी अर्क 1% मि.) 250 मिली X 1 युनिट
एजेटेट गोल्ड - 400 ग्रॅम प्रति एकर,
न्यूट्रीप्रो ग्रेड 2- 150 ग्रॅम प्रति एकर,
फास्टर - 400-500 मिली प्रति एकर
वापरण्याची पद्धत
पहिली फवारणी (१५-२० दिवस)
परिणामकारकता
रसशोषक किडी , वाढ आणि विकास
पिकांसाठी लागू
कापूस
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे आणि ती केवळ मातीचा प्रकार आणि हवामान परिस्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापराच्या दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.