पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
फायदे
कसे वापरायचे
प्रशंसापत्र
रेटिंग
4.2
299
72
30
21
32
महत्वाचे गुणधर्म:
अतिरिक्त माहिती
● हे पिकांच्या विस्तृत श्रेणीतील वार्षिक आणि बारमाही रुंद पानांचे तण नियंत्रित करते. ● विस्तृत तणांचे प्रभावीपणे नियंत्रण करते.तसेच लव्हाळा तणाचे देखील नियंत्रित करतात.
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
वापरण्याची योग्य वेळ
अंदाजे पेरणी नंतर 15 - 30 दिवसांनी फवारणी करावी.
महत्वाची सूचना
2-3 पानांच्या अवस्थेतील तणांसाठी फ्लड जेट किंवा फ्लॅट फॅन नोझल जा फवारणीसाठी वापर करावा