पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
कसे वापरायचे
रेटिंग
3.8
6
3
3
1
1
महत्वाचे गुणधर्म:
वर्णन
सीडप्रो सीडर हे सोयाबीन, कापूस, शेंगदाणे, मका, हरभरा, ज्वारी, राजमा आणि सूर्यफूल यांसारख्या विविध पिकांची पेरणी करण्यासाठी उपयुक्त आहे.
याचे दात A+ ग्रेड क्रोम-प्लेटेड स्टेनलेस स्टीलचे बनलेले असल्यामुळे गंजत नाहीत आणि टिकाऊ असतात. मजबूत ABS प्लॅस्टिक बॉडी आणि मेटल होल्डरमुळे ते जास्त काळ टिकते.
साइड विंडो फीचरमुळे बियाण्यांचे अंतर सहज कमी - जास्त करता येते. योग्य खोली आणि अंतर राखल्याने पीक एकसमान वाढते आणि बियाणे कमी प्रमाणात वापरले जाते.
बियाणे बॉक्स क्षमता
३.७ किलो
दातांची संख्या
12
बियाणे पेरणीची खोली
२५-७८ मिमी
बियाणे दर
1-2,
२ बियाण्यांतील अंतर
13CM (आवश्यकतेनुसार समायोजित केले जाऊ शकते)
मातीची भर घालण्याचे साधन व रोलर
उपलब्ध
खबरदारी
वापरानंतर मशीन स्वच्छ करून वाळवा आणि बिअरिंग व दातांवर तेल लावा.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापराच्या दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.